Sayli Kulkarni: वाटलं नव्हतं एवढी 'खतरनाक' असशील

विशाल गांगुर्डे

सोशल मीडियावर असते प्रचंड सक्रिय

सायली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

सोशल मीडियावर चाहता वर्ग

सायलीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

मोर्चा इन्स्टाग्रामवर वळवला

टिकटॉक बंद झाल्यानंतर सायलीने तिचा मोर्चा इन्स्टाग्रामवर वळवला.

इन्स्टाग्रामवर असते सक्रिय

सायली इन्स्टाग्रामर प्रचंड सक्रिय झाली आहे.

हटके फोटो करते शेअर

सायलीचे फोटो हटके असतात.

फोटो होतात व्हायरल

सायलीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

रील्सस्टार

सायली रील्स देखील करते.

'खतरनाक'

सायलीच्या फोटोवर एका चाहत्याने 'वाटलं नव्हतं एवढी 'खतरनाक' असशील' अशी कमेंट केली आहे.

Next: प्राजक्ताचं लाल साडीत सौंदर्य खुललं

Prajakta Gaikwad | Instagram