शाहरूख आणि दीपिकाच्या 'या' सुपरहिट गाण्यातील केमिस्ट्रीने लावलयं चाहत्यांना याड

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण आगामी चित्रपट ‘पठाण’ मुळे ट्रेंडिगमध्ये आहे.

Shah Rukh Khan And Deepika | Saam Tv

अलिकडेच या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं रिलीज झालं आणि ही जोडी हिट झाली.

Shah Rukh Khan And Deepika | Saam tv

सोशल मीडियावर सध्या शाहरूख आणि दीपिकाच्या नावाची तूफान चर्चा आहे.

Shah Rukh Khan And Deepika | Saam Tv

यापूर्वी देखील शाहरूख आणि दीपिकाने त्याच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावलं आहे.

Shah Rukh Khan And Deepika | Saam Tv

शाहरूख आणि दीपिका यांच्या न्यू ईयर चित्रपटातील मनवा लागे या रोमॅंटिक गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Shah Rukh Khan And Deepika | Saam Tv

ओम शांती ओम या चित्रपटातील गाण्यांनी आजही चाहते भारावून जातात.

Shah Rukh Khan And Deepika | Saam Tv

आता पुन्हा एकदा ही जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.

Shah Rukh Khan And Deepika | Saam Tv