Weight Loss Tips : 8 दिवसात 9 किलो वजन घटवलं, शहाजीबापूंचं फिटनेस सिक्रेट कोणतं?

कोमल दामुद्रे

शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Shahaji Bapu patil | social media

नुकतेच त्यांनी 8 दिवसात 9 किलो वजन कमी केले

Shahaji Bapu Patil | social media

जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी त्यांनी काय केले ?

Shahaji Bapu Patil | Canva

वजन कमी करण्यासाठी त्यांनी सुदर्शन क्रिया केली जाणून घेऊया ती कशी असते

sudarshan kriya | canva

सुदर्शन क्रिया हे श्वासोच्छवासाच्या तंत्राशी संबंधित एक आसन आहे, ज्यामध्ये जलद आणि संथ गतीने श्वास आत घेतला जातोआणि बाहेर सोडला जातो.

sudarshan kriya | canva

उज्जयी प्राणायाम

Ujjayi Pranayama | canva

भस्त्रिका प्राणायाम

Bhastrika | canva

ओमचा जप करा

om | canva