Suhana Khan Photos: सुहानाचे दुबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

सुहाना खानचे दुबईतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Suhana Khan | Instagram

या फोटोंमध्ये सुहाना खान शॉर्ट पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.

Suhana Khan | Instagram

सुहाना खान शनाया कपूरसोबत पार्टी करताना दिसली.

Suhana Khan | Instagram

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Suhana Khan | Instagram

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दुबईला पोहोचली आहे.

Suhana Khan | Instagram

सुहाना खानचा हा नवा लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे.

suhana khan | Instagram @suhanakhan2

सुहाना अजून चित्रपटात झळकली नाही तरी तिची फॅन फॉलेईंग मोठी होती.

Suhana Khan | Suhana Khan |Instagram @suhanakhan2

सुहानाच्या स्टाईलची नेहमीच चर्चा होत असते.

Suhana Khan Photos | Instagram

NEXT: सुहाना की न्यास? हॉटनेस, बोल्ड कोण ठरतंय सरस?

Suhana-Nysa | Instagram