ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टीव्हीची सुंदर अभिनेत्री शमा सिकंदर तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते
टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते
अभिनेत्री शमा सिकंदर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत
शमा सिकंदर तिच्या सिजलिंग फोटोशुटमुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते,
नुकत्याच शेअर केलेल्या शमाच्या बोल्डनेसने चाहते भारावून गेले आहेत.
ब्लॅक मोनोकिनीत शमा कमालीची हॉट दिसत आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शमा सिकंदर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक