विशाल गांगुर्डे
शमा सिकंदरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
शमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
शमा सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
शमा सोशल मीडियावर सक्रिय असते.
शमाचा बोल्ड लूक चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरतो.
शमा इनस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते.
शमाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.
शमा रील्स व्हिडिओ देखील शेअर करत असते.