Shardiya Navrati 2023: शारदीय नवरात्रौ उत्सव कधी पासून? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

कोमल दामुद्रे

पितृपक्ष समाप्ती

दरवर्षी पितृपक्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होते.

शारदीय नवरात्री उत्सव

हिंदू पंचागानुसार आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रौ उत्सव साजरी केली जाते.

मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो

महाराष्ट्र, बंगाल आणि गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.

नवरात्री कधी साजरी केली जाईल?

यंदा नवरात्री ही १५ ऑक्टोबरपासून साजरी केली जाणारे आहे.

नव दुर्गेची पूजा

या ९ दिवसात दुर्गेच्या नऊ रुपांचे पूजा आणि आराधना केली जाते.

तिथी

प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11:24 पासून सुरू होईल, जी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 01:13 पर्यंत असेल.

कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त

शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होत असून या दिवशी सकाळी ११.४४ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत कलश स्थापनेचा चांगला मुहूर्त आहे.

दसरा शुभ मुहूर्त

23 ऑक्टोबरला त्याची सांगता होईल आणि 24 ऑक्टोबरला दशमी तिथीला विजयादशमी साजरी होईल.

Next : विदर्भातील ही ठिकाणे जणू स्वर्गच, कुटुंबियांसह लुटा मनमुराद आनंद