Shehnaaz Gil : डब्बू रत्नानीच्या कॅमेऱ्याने टिपला शहनाझ गिलचा हॉट अँगल, पाहा Photos

Chandrakant Jagtap

शहनाझ गिलचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीने शूट केले आहे.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

यात गुलाबी रंगाच्या शॉर्ट्स आणि ब्रासह ती परफेक्ट फिगर प्लॉन्ट करताना दिसतेय.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाझने प्रिंटेड फ्लॉवर प्रिंट ब्रा घालून कॅमेऱ्यासमोर सर्व काही रिव्हील करताना दिसली.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाझने या ब्रावर फक्त श्रग घातले आहे, त्यामुळे तिचा लूक खूपच हॉट दिसतोय.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

अभिनेत्री शहनाझ गिल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

ती सतत तिचे सुंदर आणि हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाझ गिलच्या या नव्या फोटोंवर चाहते एकापाठोपाठ एक कमेंट करत आहेत.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

याआधीही शहनाजने सातत्याने अशाच बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

NEXT : : सोनाली कुलकर्णीचा शिवजयंतीचा लूक चर्चेत, भगव्या साडीत खुललं सौंदर्य

Sonali Kulkarni Photoshoot | Instagram