Shehnaaz Gill: शेहनाजचा तोरा अन् दिल करे हाय रामा....

Pooja Dange

किसी का भाई किसी की जान

शेहनाज गिल 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Shehnaaz Gill Photo | Instagram @shehnaazgill

चित्रपटाचे प्रमोशन

शेहनाज सध्या या चित्रपटाचे प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Shehnaaz Gill Photo | Instagram @shehnaazgill

सुंदर फोटो

दरम्यान शेहनाजने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill Photo | Instagram @shehnaazgill

ब्लॅक ड्रेस

या फोटोंमध्ये तिने ब्लॅक ड्रेस घातला

Shehnaaz Gill Photo | Instagram @shehnaazgill

गाऊन टाईप

तिचा ड्रेस हॉल्टर नेक थाय स्लिट गाऊन आहे.

Shehnaaz Gill Photo | Instagram @shehnaazgill

बोल्ड गोल्डन ज्वेलरी

तर या ब्लॅक गाऊनला तिने बोल्ड गोल्डन ज्वेलरीने कॉम्प्लिमेंट केलं आहे.

Shehnaaz Gill Photo | Instagram @shehnaazgill

मेकअप आणि लूक

तिने न्यूड मेकअप केला असून डोळे ब्राऊन शॅडोने अधिक आकर्षक केले आहेत.

Shehnaaz Gill Photo | Instagram @shehnaazgill

लाईक्स आणि कमेंट

शेहनाजच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

NEXT: Kate Sharma|बस एक नजर उसको देखा!

Kate Sharma | Instagram