Shehnaaz Gill Photos : लाल ड्रेस अन् हॉट फिगर, शहनाजने केलं वातावरण गरम...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

अभिनेत्री शहनाज गिल बिग बॉस 16 चा भाग म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

सक्रीय

शहनाज ही सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

स्टाईल

तिच्या साध्या स्टाईलमुळे ती नेहमी चर्चेत असते.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

फोटो

तिने सोशल मीडियावरुन काही फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

ग्लॅमरस लूक

या फोटोंमध्ये शहनाज गिल लाल रंगाच्या ग्लॅमरस आउटफिटमध्ये अतिशय किलर पोज दिल्या आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

रेड ड्रेस

रेड गाऊन बोल्ड नेक, रेड लिपस्टिक आणि त्यावर मॅचिंग अशा रेड हिल्स तिने घातल्या आहेत.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

पोज

या लूकमध्ये तिने वेगवेगळ्या पोज देऊन फोटोशूट केलं आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

कमेंट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

बॉलिवूडमध्ये पदार्पण

तिने 'किसी की भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

Next : देशमूखांच्या जेनेलियाचा स्वॅग 'लय भारी'...