Shehnaaz Gill : ये चाँद सा रोशन चेहरा...; पहा शहनाजच्या किलर अदा

Ruchika Jadhav

शहनाज आज तिचा वाढदीवस साजरा करत आहे.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

यंदा ती तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाजने सोशल मीडियावर तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केलेत.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

तिच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं चाहते म्हणत आहेत.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाजने बिस बॉस या शोमधून मोठी प्रसिद्धी मिळवली.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाज सोशल मीडियावर नेहमीच सर्कीय असते.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाजला पंजाबची कॅटरीना म्हणून देखील ओळखलं जातं.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

तिचे अल्बम सॉंग्स देखील खूप प्रसिद्ध आहेत.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram

शहनाजने आजवर अनेक शोमध्ये काम केलं आहे.

Shehnaaz Gill | Shehnaaz Gill Instagram
Pratiksha Bankar | Pratiksha Bankar Instagram