Shilpa Shetty Age: वयाच्या ४७ व्या वर्षीही शिल्पा दिसते खूपच तरूण

Satish Daud-Patil

अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Shilpa Shetty | Instagram

अनेकदा शिल्पा शेट्टी आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पाचे चाहते सुद्धा तिच्या फोटोंना चांगला प्रतिसाद देत असतात.

Shilpa Shetty | Instagram

नुकतेच शिल्पा शेट्टीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पाचा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पाच्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shilpa Shetty | Instagram

'वय ४७ वर्ष असूनही तू खूपच तरुण दिसते', असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत संसार थाटला असून तिला दोन मुलेही आहे.

Shilpa Shetty | Instagram

NEXT: नऊवारी साडी, नथ.. PSI पल्लवी जाधवचा मराठमोळा साज

PSI Pallavi Jadhav | Instagram