Shilpa Shetty: चुरा के दिल मेरा गोरिया चली...

Shivani Tichkule

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये शिल्पा शेट्टी खूपच सुंदर दिसत आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram

फिटनेसबद्दल जास्त चर्चेत

शिल्पा तिच्या चित्रपटांपेक्षा फिटनेसबद्दल जास्त चर्चेत असते.

Shilpa Shetty Images | Instagram

शिल्पा शेट्टीचे वय

वयाच्या 47 व्या वर्षी देखील शिल्पा फिट आहे.

Shilpa Shetty Stylish Photo | Instagram

फिटनेस

शिल्पा तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते.

Shilpa Shetty Photos | Instagram

सुपरहिट अभिनेत्री

शिल्पा शेट्टी ही ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Shilpa Shetty Dress | Instagram

खऱ्या वयाचा अंदाज लावणे कठीण

शिल्पाला पाहून तिच्या खऱ्या वयाचा अंदाज कोणी लावू शकत नाही.

Shilpa Shetty Age | Instagram

शिल्पाचे चित्रपट

शिल्पाने 'धडकन', 'बाजीगर', 'निकम्मा', 'इंडियन', 'अपने', 'जंवार', 'मिस्टर रोमियो' यांसारख्या काही ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले आहे.

Shilpa Shetty Family | Instagram

चर्चेत

शिल्पा आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.

Shilpa Shetty Husband | Instagram

Next : श्रुतीच्या अदांनी केला थेट काळजावर घाव