Shivangi Joshi: शिवांगीचा क्लासिक अदांज पाहाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवांगी जोशी टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

मालिकांमध्ये शिवांगी तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकते.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

शिवांगी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून प्रसिध्दी मिळवली आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

छोट्या पडद्यावरील शिवांगीचा स्टनिग अदांज चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

शिवांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shivangi Joshi | Instagram/ @ shivangijoshi18

हल्लीच शिवांगीने तिची नवीन झलक दाखवली आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

ब्लॅक अॅन्ड व्हाईट ब्लेजरमध्ये शिवांगी क्लासी दिसत आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

शिवांगीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

NEXT: Kajol Devgan| 'किती आल्या, किती गेल्या पण...', मात्र तुझी मोहीनी कायम