Balasaheb Thackeray: "मुबंई आपली आहे आणि आपलीच, ईकडे आवाजही आपलाच हवा"

साम टिव्ही ब्युरो

बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भाषणांमुळे कायमच चर्चेत आसायचे.

Balasaheb Thackrey

रणरणत्या वाघाचं भाषण ऐकायला लाखोंची गर्दी असायची.

Balasaheb Thackrey

ज्याचे कारण ही असेच आहे त्याचे भाषणे, डायलॉग, वाक्य एखाद्या गर्जणेपेक्षा कमी नसायचे.

Balasaheb Thackrey

बाळासाहेब ठाकरे हे बेधडकपणे बोलण्याने कायमच चर्चेत असायचे.

Balasaheb Thackrey

त्यांच्या भाषंणातील काही गाजलेले डायलॉग पाहूया...

Balasaheb Thackrey

"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, मातांनो आणि भगिनींनो...."

Balasaheb Thackrey

"रडायचं नाही लढायचं..."

Balasaheb Thackrey

"मुबंई आपली आहे आणि आपलीच, ईकडे आवाजही आपलाच हवा"

Balasaheb Thackrey

"माझा सन्मान आहे, मराठीला व्हाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखवलेच पाहिजे"

Balasaheb Thackrey

NEXT:Balasaheb Thackeray | व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे