Manasvi Choudhary
सोने- चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा भाव जाणून घ्या
आज सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने सोने घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
सणासुदीचे दिवस असल्याने सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पंसती आहे
माहितीनुसार, आज १ ग्रॅम सोने ५,९८३ रूपये आहे तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८३०रूपये आहे.
चांदीचा भाव ७०,२११ प्रति किलो रूपये आहे.