Shreya Bugde: बयां कैसे करे उसकी सादगी को हम...

Shivani Tichkule

कॉमेडीक्वीन अभिनेत्री

कॉमेडीक्वीन श्रेया बुगडे साऱ्यांनाच माहीत आहे.

Shreya Bugde Saree | Instagram

चाहतावर्ग

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडेने अनेकांच्या मनात घर केले आहे.

Shreya Bugde Age | Instagram

सक्रिय

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Shreya Bugde Birthday | Instagram

फोटो

श्रेयाने नुकतेच तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde Eyes | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये श्रेयाने सुंदर साडी परिधान केली आहे.

Shreya Bugde Songs | Instagram

केसात गाजर

लूक पूर्ण करण्यासाठी श्रेयाने केसात गाजर, कापली टिकली आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत,

Shreya Bugde Movie | Instagram

साडी लूक

श्रेयाचा हा साडी लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Shreya Bugde family | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Shreya Bugde Instagram | Instagram

Next : नेहाच्या फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा