Shreya Bugde: 'कोलिवाऱ्याची मी गो रानी...'; मराठमोळ्या लाफ्टर क्वीनचा बोल्ड अंदाज पाहिलात का?

Vishal Gangurde

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय

श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळाली

अभिनेत्री श्रेया 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

सोशल मीडियावर चाहता वर्ग

अभिनेत्री श्रेयाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

पुणेकर

श्रेया मूळची पुण्याची आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

गुजराती कुटुंबाची सून

श्रेया एका गुजराती कुटुंबाची सून आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

नवीन फोटोंची चर्चा

श्रेयाने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde | Instagram/ @shreyabugde

सुट्टीचा आनंद

श्रेया समुद्र किनारी सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

कमेंट्सचा वर्षाव

श्रेयाच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

Next: खान्देशी मांडे बनवायचे आहेत? जाणून घ्या सोपी पद्धत

Khandeshi Mande Recipe | Saam tv