Shriya Saran: अप्सरा हो तुम, या कोई परी! श्रियाच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ...

Gangappa Pujari

'दृष्यम' फेम

अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

दाक्षिणात्य सिनेजगत

चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

चित्रपट..

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडिया..

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

चाहते घायाळ...

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Saamtv

फोटोशूट...

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Saran | Saamtv

मनमोहक अंदाज...

यामध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

स्टाईलिश

अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

सौंदर्य...

ती कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते.

Shriya Saran | Saamtv

NEXT: श्रियाच्या सौंदर्यावरुन नजरचं हटेना! पाहा नवीन फोटोशूट...

Shriya Saran | Saamtv