Shriya Saran:दिल में हो तुम, आँखों में तुम...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री श्रिया सरनने नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Shriya Saran | Instagram

चर्चा

सोशल मीडियावर श्रियाच्या सौंदर्याची आणि लूकची चर्चा असते यात काही वाद नाहीच.

Shriya Saran | Instagram

भुरळ

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते


Shriya Saran | Instagram

स्टाईल

श्रिया सरन चित्रपटातील भूमिकांसोबत तिचा फॅशन सेंस आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते.

Shriya Saran | Instagram

लूक

रिव्हिलिंग फोटोत श्रियाने डिपनेक गोल्डन गाऊन परिधान केला आहे.

Shriya Saran | Instagram

चित्रपट

श्रियाने हिंदीसोबतच इंग्रजी, तमिळ, तेलगू या भाषांमध्येही चित्रपट केले आहेत.

Shriya Saran | Instagram

NEXT: Madhura Joshi: ऐन्यावानी रूप माझं! उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात

Madhura Joshi | Instagram