Shruti Marathe : श्रुती म्हणू की सुंदरा, तुझी अदा आहे जरा निराळी...

साम टिव्ही ब्युरो

श्रुती मराठे

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

फोटोशूट

श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी आपल्या विविधी फोटोशूटमुळे चर्चेत असते.

वेस्टर्न स्टाईल

साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईलमधल्या श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात.

लेटेस्ट फोटो

श्रुतीच्या लेटेस्ट फोटोशूटचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

साडीमध्ये फोटो

नुकतेच श्रुतीने साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

व्हायरल

साडीत श्रुतीचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत.

चाहते घायाळ

श्रुतीचे हे फोटो सगळ्यांना घायाळ करतायत.

Next : Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल