स्वप्नातली परी तू!, चाहते तुला एकटक पाहतात... |Shruti Marathe

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणारी श्रुती मराठे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

सोशल मीडियावर श्रुती कमालीची सक्रिय असते.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

मराठमोळ्या रूपातले फोटो श्रुती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

या फोटोंमध्ये श्रुतीने चॉकलेटी रंगाची साडी परिधान केली आहे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

श्रुतीच्या चेहऱ्यावरील हास्य तरूणाईला घायाळ करते आहे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

श्रुती मराठे ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री आहे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

NEXT:Maadhavi Nemkar| इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों...

Maadhavi Nemkar | Instagram