Shweta Shinde: काठाच्या साडीत श्वेताचं सौंदर्य, चाहत्यांना भूरळ

साम टिव्ही ब्युरो

मराठी मालिका, शो मधील प्रसिद्ध चेहरा म्हणजे श्वेता शिंदे.

Shweta Shinde | Instagram@shwetashinde_official

मालिकेतील श्वेताच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत.

Shweta Shinde | Instagram@shwetashinde_official

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shweta Shinde | Instagram@shwetashinde_official

नुकतेच श्वेतानं नवं फोटोशूट केलेलं फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Shinde | Instagram@shwetashinde_official

काठाच्या साडीत श्वेताचं सौंदर्य फुलंल आहे.

Shweta Shinde | Instagram@shwetashinde_official

सोशल मीडियावर चाहते श्वेताच्या फोटोंवर तूफान लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

Shweta Shinde | Instagram@shwetashinde_official

सोशल मीडियावर श्वेता सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Shweta Shinde | Instagram@shwetashinde_official

NEXT:Happy Birthday Pooja Sawant|पूजा सावंतचा चित्रपटातील 'नजराना', फॅन्स आजही पाहतात