Satish Daud Patil
अभिनेत्री श्वेता तिवारी हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे.
श्वेता तिवारीने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
श्वेताने चित्रपट आणि वेबसिरीजमध्येही तिच्या नावाची छाप सोडली आहे.
एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.
श्वेता तिवारी सध्या ४२ वर्षांची झाली असून ती आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच श्वेता तिवारीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्वेता तिवारीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.
तुझं सौंदर्य वाढलं की वय हेच कळेना, असं एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.