Satish Daud Patil
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते, ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते.
श्वेता तिवारीने आपल्या अभिनयाने घराघरात आपली खास ओळख बनवली.
'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून श्वेता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.
श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे.
नुकतेच श्वेताने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्वेताचा हा नवा लूक प्रेक्षकांचा खूपच आवडला आहे. तिच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
वयाच्या ४२ व्या वर्षी श्वेता तिवारीचा सिझलिंग लूक पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत श्वेताने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे.
श्वेता ४२ वर्षाची आहे, यावर तिच्या चाहत्यांचा विश्वासत बसत नाही.