Palak Tiwari: तेरे चेहरे से नजर नही हटती... आई श्वेता तिवारीपेक्षाही पलकचा बोल्ड अंदाज

साम टिव्ही ब्युरो

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना धक्का दिला आहे.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

पलक तिवारीने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केले आहेत.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

फोटोंमध्ये पलक बोल्ड दिसत आहे.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

पलक तिवारीने काळ्या रंगाच्या मोनोकिनीवर परफेक्ट फिगर दाखवली.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

मोनोकिनीवर पलक तिवारीने ती पूलजवळ पोज देताना दिसत आहे.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

याआधीही पलकने अनेकवेळा बिकिनी किंवा मोनोकिनीमधील फोटो पोस्ट करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

पलक तिवारी लवकरच सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

Palal Tiwari Photo | Instagram @palaktiwarii

'किसी का भाई किसी की जान'मध्ये पलक दिसणार आहे. यापूर्वी ती 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

NEXT : धनश्री वर्मापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या