Palak Tiwari : पलक तिवारी 'एकतर्फी प्रेम', वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणाली...

Satish Kengar & साम टिव्ही ब्युरो

पलक तिवारी

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण

लकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मधून बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

स्टारकिड

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच ही तरुण स्टारकिड नेहमीच चर्चेत असते.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिचे प्रचंड चाहते आहेत आणि पलक तिवारी तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेकदा चर्चेत असते.

श्वेता तिवारीसोबतचा बॉन्ड

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलक तिवारीने आई श्वेता तिवारीसोबतच्या तिच्या बॉन्डबद्दल सांगितले.

एकतर्फी प्रेम

तीच तिच्या आईवर एकतर्फी प्रेम आहे.

आई बद्दल म्हणाली..

याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'आमच्या बाबतीत हे ५०-५० नाही. ते पूर्णपणे एकतर्फी आहे.'

पलक झाली भावनिक

'माझ्या आईवर माझं प्रेम आहे, पण ती फक्त मला सहन करते.'

Mid-Day

Mid-Day ला दिलेल्या मुलाखतीत ती असं म्हणाली..

Next : Monalisa Latest Photos : चाळिशीतही मोनालिसाच्या सौंदर्याला तोड नाही