Shweta Tiwari: काय अदा, काय ती फिगर...! श्वेता या वयातही लावतेय लाखोंना वेड

Pooja Dange

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram/@shweta.tiwari

लूक्स

श्वेता तिच्या लूक्सनी बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram/@shweta.tiwari

बोल्ड फोटो

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram/@shweta.tiwari

आऊटफिट

श्वेताने क्रीम कलरचा ब्रालेट टॉप आणि घेरदार स्कर्ट घातला आहे.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram/@shweta.tiwari

ज्वेलरी

डायमंड पेंडंट असलेली चैन आणि डायमंड नेकलेस घालून तिने कॅल्सी लूक केला आहे.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram/@shweta.tiwari

मेकअप

श्वेताने अगदी सटल मेकअप केला असून त्यात पिंक रंगाचा टींट दिला आहे.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram/@shweta.tiwari

इअरिंग्ज

तिचे इअरिंग्ज लक्ष वेधून घेत आहेत.

Shweta Tiwari Birthday | Instagram/@shweta.tiwari

फिगर

या फोटोंमध्ये श्वेत तिची फिगर फ्लॉन्ट करत आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram/@shweta.tiwari

NEXT: Mouni Roy| मौनीच्या सौंदर्याचा पिसारा फुलला

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy