Shweta Tiwari: नजरेला नजर भिडली अन् चाहते पडले श्वेताच्या प्रेमात

Shivani Tichkule

श्वेता तिवारीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Shweta Tiwari Images | Instagram

या फोटोमध्ये श्वेताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram

लूक पूर्ण करण्यासाठी श्वेताने हलका मेकप केला आहे.

Shweta Tiwari New Look | Instagram

श्वेता तिवारीचं फोटोशूट चर्चेत आहे.

Shweta Tiwari Bold Images | Instagram

श्वेता तिवारी छोट्या पदड्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari photoshoot | Instagram

४२ व्या वर्षी देखील श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसते.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram

श्वेता सध्या 'मै हूं अपराजिता' या मालिकेत काम करत आहे.

Shweta Tiwari Husband | Instagram

श्वेता तिवारीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Shweta Tiwari age | Instagram

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Saam Tv Web stories