Health Tips : तुम्हाला पण अधिक वेळ लघवी थांबवून ठेवण्याची सवय आहे ? होऊ शकते गंभीर नुकसान

कोमल दामुद्रे

रोड ट्रिप, ऑफिस मीटिंग किंवा अशा कोणत्याही प्रसंगी आपण लघवीला जाणे टाळतो.

urine infection | Canva

आपल्या अशा सवयींमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का?

holding urine | Canva

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने मूत्राशयाचा आकार वाढू शकतो. यामुळे मूत्राशय ताणण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात

side effects | Canva

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने येथे ताण येतो. यामुळे काही वेळा किडनी दुखू शकते.

Pain | Canva

असे केल्याने युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत मूत्राशयात बॅक्टेरिया पसरू शकतात.

infection | Canva

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होतात. तसेच, आसपासच्या स्नायूंमध्ये वेदना होऊ शकते.

health tips | Canva

जर तुम्ही अनेकदा लघवी धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामुळे मुतखडा होऊ शकतो.

stone | Canva