Side Effect of Smartphones On Skin: स्मार्टफोनमुळे येऊ शकतात पिंपल्स ? कशी कराल यावर मात

कोमल दामुद्रे

स्मार्टफोन

स्मार्टफोनला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे.

Acne problem | Canva

दुवा

आपल्या प्रिय व्यक्तीशी जोडून ठेवण्यासाठी स्मार्टफोन हा अधिक महत्त्वाचा ठरतो.

Acne problem | canva

आरोग्य

स्मार्टफोन हा जितका आरोग्यासाठी धोकादायक आहे तितकाच तो त्वचेसाठी देखील धोकादायक आहे

Acne problem | canva

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काही सोप्या हॅक आहेत ज्या लोकांना स्मार्टफोनमुळे त्वचेच्या नुकसानापासून वाचवू शकतात.

Acne problem | canva

जंत

फोनवर अनेक जंत असतात आपण कानाला फोन लावल्यामुळे ते जंत आपल्या त्वचेवर चिकटून राहातात.

Acne problem | canva

चेहरा

फोन चेहऱ्याच्या अतिजवळ पकडू नका यामुळे बॅक्टेरिया त्वचेवर त्याचे स्थान निर्माण करतात.

Acne problem | canva

वाइप्स

अँटीबॅक्टेरियल वाइप्स किंवा ७० टक्के अल्कोहोल असलेल्या कपड्याने फोन पुसण्याचा प्रयत्न करा

Acne problem | canva

प्रसाधनगृह

तुमचा फोन प्रसाधनगृहात नेणे टाळा.

Acne problem | canva

Next : शुक्रवारी हे उपाय केल्यास माता लक्ष्मी होईल प्रसन्न, घरात होईल पैशांची भरभराटी !