Sidharth-Kiara Wedding : 'आता आमची पर्मनंट बुकिंग झाली', सिद्धार्थ-कियाराने शेअर केले लग्नाचे खास फोटो

Vishal Gangurde

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर आज लग्नबंधनात अडकले.

Sidharth-Kiara Wedding | Instagram/@kiaraaliaadvani

गेल्या बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या ही लग्नाची चर्चा सुरु होती.

Sidharth-Kiara Wedding | Instagram/@kiaraaliaadvani

दोघांनीही राजस्थानच्या जैसलमेरमधील सुर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली.

Sidharth-Kiara Wedding | Instagram/@kiaraaliaadvani

अविस्मरणीय क्षणासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली होती.

Sidharth-Kiara Wedding | Instagram/@kiaraaliaadvani

कियारा आणि सिद्धार्थने जैसलमेरची शान असलेल्या सूर्यगढ हॉटेलमध्ये एकमेकांना सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले.

Sidharth-Kiara Wedding | Instagram/@kiaraaliaadvani

जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसवर कियारा-सिडच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Kiara and Siddharth's Love Story | saam tv

कियारा अडवाणीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

Kiara And Siddharth wedding | Saam Tv

आता आमची पर्मनंट बुकिंग झाली, असं कॅप्शन कियाराने दिलं आहे.

Sidharth-Kiara Wedding | Saam tv

कियाराच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Kiaraali Aadvani and Sidharth Malhotra | Instagram/@kiaraaliaadvani

Next : अनुश्री मानेच्या फोटोवर चाहत्याची अफलातून प्रतिक्रिया

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane