Kiara-Siddharth: अशी सुरू झाली कियारा आणि सिध्दार्थची 'Love Story'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघेही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहेत.

Kiara And Siddharth Lovestory | Saam Tv

लवकरच येत्या काही दिवसांत ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार असणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Kiara And Siddharth Lovestory | Saam Tv

सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्नाच्या बातमीवर अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Kiara And Siddharth Lovestory | Saam Tv

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होते.

Kiara And Siddharth Lovestory | Saam Tv

'शेरशाह' पासूनच दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोलले जात आहेत.

Kiara And Siddharth Lovestory | Saam Tv

आता हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

Kiara and Siddharth's Love Story | Saam Tv

NEXT:Shivali Parab: काय त्या शिवालीच्या अदा, फक्त चाहतेच नाही सारेच झाले फिदा!