Aarya Ambekar: चैत्रात गाई कोकिळा कुहू कुहू गाणी, रूपवती आणि सृजनशील दिसते आर्या राणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री आर्या आंबेकर तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे नेहमी मनेरंजन करत असते. 

Aarya Ambekar | Instagram

आर्या केवळ 2 ते 3 वर्षांची असतानाच तिच्यातील सूर तिच्या कुटुंबियांनी ओळखले होते.

Aarya Ambekar | Instagram

लहानपणापासूनच आर्याला गाण्याची प्रचंड आवड होती.

Aarya Ambekar | Instagram

२००८ 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या रिअॅलिटी शोमध्ये शोमुळेच आर्याला खरी ओळख मिळाली.

Aarya Ambekar | Instagram

त्यानंतर आर्याने अनेक मालिकांचे शीर्षकगीते गायली. तसेच चित्रपटांमधील गाणी तिने गायली.

Aarya Ambekar | Instagram

२०१७ साली आर्याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून आर्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

Aarya Ambekar | Instagram

'कितीदा नव्याने', 'टिपूर चांदणे', 'गर्जती सह्याद्रीचे कडे, 'जरा जरा' या आर्याच्या गाण्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

Aarya Ambekar | Instagram

NEXT: Vastu Tips| घरातील 'या' गोष्टी दूर केल्यास सुख, शांती आणि आर्थिक भरभराट होईल

Vastu Tips | Saam Tv