Vishal Gangurde
गौतमी देशपांडे मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
गौतमी सोशल मीडियावर चर्चेत असते.
गौतमीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
गौतमी ही मृण्मयी देशपांडेची बहीण आहे.
गौतमी उत्तम गायिका आहे.
गौतमी सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
‘माझा होशील ना’ मालिकेतून गौतमी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
गौतमीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.