Photos: गायिका कनिका कपूर बांधणार लग्नगाठ; मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल

Shivani Tichkule

कनिका कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Kanika Kapoor | Instagram

20 मे रोजी कनिका कपूर तिचा एनआरआय बॉयफ्रेंड गौतमसोबत लग्न करणार आहे.

Kanika Kapoor | Instagram

या दोघांचा मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

Kanika Kapoor | Instagram

या दोघांचा मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

Kanika Kapoor | Instagram

कनिका कपूरने मेहंदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो कनिकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Kanika Kapoor | Instagram

मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये कनिकाने पेस्टल ग्रीन रंगाचा लेहंगा परिधान केलाआहे. त्यावर फ्लोरल ज्वेलरी परिधान केली आहे.

Kanika Kapoor | Instagram

कनिकाचे हे दुसररे लग्न आहे.

Kanika Kapoor | Instagram

तिचे पहिले लग्न एनआरआय उद्योगपती राज चंडोक यांच्याशी झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनी कनिका आणि राज वेगळे झाले.

Kanika Kapoor | Instagram

कनिकाला पहिल्या पतीपासून तीन मुलं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanika Kapoor | Instagram