Mrunal Thakur Photo's: 'सीता रामान' क्वीन मृणाल ठाकूरचे मन भारावून टाकणारे फोटो

Jagdish Patil

मृणालने सीता रामान मध्ये केलेल्या नूर जहाँची भूमिका प्रेषकांना खूपच आवडली आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram

सीता रामान हा सिनेना 9 सप्टेंबर 2022 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे.

Mrunal Thakur New PhotoShoot | Instagram

मृणाल बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Mrunal Thakur Cute Photo | Instagram

आपल्या घायाळ करणाऱ्या नजरेने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Mrunal Thakur Hot Pose | Instagram

बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला वेड लावणारी मृणाल ही मराठी मुलगी आहे.

Mrunal Thakur Images | Instagram

मृणानचा जन्म महाराष्ट्रातील धुळे येथे झाला आहे.

Mrunal Thakur's Photo | Instagram

आपल्या अभिनयाने मृणालने चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे.

Mrunal Thakur's Traditional Look | Instagram

कधी पारंपारीक तर कधी हसऱ्या चेहऱ्याचे हटके फोटोस् मृणाल आपल्या इंस्टाग्रामवर सतत शेअर करत असते.

Mrunal Thakur's Smile | Instagram
Webstory | Saam Tv