Skin Care Tips : चहा पावडरने दूर करा चेहऱ्यावरील काळी वर्तुळे !

कोमल दामुद्रे

चहा पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. यात असणारे गुणधर्म खराब त्वचेला नाहीसे करण्यास मदत करतात.

Skin Care Tips | Canva

याचा पावडर लावल्याने चेहऱ्यावरील सनटॅनमुळे बदलेला त्वचेचा रंग सुधारू शकतो.

Skin care health | Canva

याचा स्क्रब चेहऱ्यावर लावल्याने काही दिवसात काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होतात.

Skin care Problem | Canva

याचा स्क्रब चेहऱ्यावर लावल्याने काही दिवसात काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होतात.

Skin Care Tips | Canva

त्वचेवर तेलकटपणा आल्यास चहा पावडरचा स्क्रब बनवून लावावा. यामुळे तेलकटपणा कमी होतो.

Face Pack | Canva

चेहऱ्यावर खराब सेल्स निर्माण झाल्यास ते काढण्यासाठी आपण चहा पावडरचा वापर करु शकतो.

Tea Powder Benefits | Canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

disclaimer | Canva

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.