Satish Kengar
बहुतांश लोक दुपारी जेवण केल्यानंतर गोड झोप घेतात.
तुम्हाला नेहमीच दुपारी झोप येत असेल, तर ही चांगली लक्षणे नाही.
तुमच्यात जर अशी लक्षणे दिसून आली, तर हा एक आजार आहे.
या आजाराचं नाव पोस्टप्रांडियल सोमनोलेंस असं आहे.
याला सर्वसामान्य भाषेत फूड कोमा असं म्हणतात.
जेवण केल्यानंतर झोप का लागते?
दुपारचं जेवल्यानंतर झोप येणं या समस्येला पोस्टप्रांडियल सोमनोलेंस म्हटलं जातं.
ब्लड सर्क्युलेशनमध्ये बदल झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते.