Smartphones Harmful To Bones: तुमचा लाडका स्मार्टफोन या गंभीर आजारांना देतो निमंत्रण

Chandrakant Jagtap

हडांच्या 6 प्रकारच्या समस्या

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे 6 प्रकारच्या समस्या दिसून येतात.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

मान आणि खांदे दुखी

रोज २ ते ३ तासांपेक्षा जास्त मोबाइल वापरल्याने मान, खांदे आणि पाठदुखी होऊ शकते. विशेषतः झोपून मोबाईल पाहण्याची सवय जास्त धोकादायक आहे.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका

मोबॉलवर सतत टायपिंग केल्याने बोटांमध्ये आणि विशेषतः अंगठ्यामध्ये पहिल्या टप्प्यातील ऑस्टियोआर्थरायटिस होऊ शकते.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

मनगट, हाताच्या हालचालीवर परिणाम

सतत मोबाईल हातात असेल तर मनगट आणि हाताच्या हालचाली कठीण होतात. म्हणजेच मनगट आणि हात हवे तेवढे लवचिक राहत नाहीत.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

स्नायूंमध्ये तणाव

मोबाईल वापरताना हात सतत वाकलेलेल्या स्थितीत राहतात त्यामुळे कोपरांची लवचिकता आणि हालचालीमध्ये अडचणी येऊ शकतात.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

हँड आर्म कंपन सिंड्रोम (HAVS)

या समस्येत हातात तीव्र वेदना होतात आणि ते कमकुवत होतात. मोबाईलवर गेम खेळण्याची सवय असलेल्या मुलांमध्ये ही समस्या दिसून येते.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

सांध्यांमध्ये सुन्नपणा

फोनच्या अतिवापरामुळे अनेक वेळा हात आणि मनगटात मुंग्या येणे, वेदना, बधीरपणा किंवा डिफॉर्मिटी सुरू होते.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

ताबडतोब डॉक्टरांना भेटा

जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या जानवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Smartphone Cause Joint Disease | SAAM TV

NEXT : तरुण वयात श्रीमंत होण्याचा सोपा 'मंत्र'

Financial Planning Tips | SAAM TV