ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'चिंकी-मिंकी' लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहेत.
चिंकी- मिंकी चं खरं नाव सुरभी मेहरा आणि समृद्धी मेहरा आहे.
या जुळ्या बहिणीचा सोशल मीडियावर जलवा असतो.
सुरभी-समृद्धी मेहरा ह्या जुळ्या बहिणींचा जन्म उत्तर प्रदेशातील नॉएडा येथे २७ डिसेंबर १९९८ मध्ये झाला आहे.
'चिंकी-मिंकी' ह्या जुळ्या बहिणी टिकटॉक माध्यमातून व्हिडीओ करून प्रसिद्धी मिळवली आहे.
सोशल मीडियावर या दोंघी मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. चाहतेही त्याच्या फोटो आणि व्हिडीओची आतुरतेने वाट पाहतात.
या जुळ्या बहिणीच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत.