Shivanjali Porje: ‘नखरेल तिची अदा...’ अख्खा महाराष्ट्र तिच्यावर फिदा

Chetan Bodke

शिवांजली पोरजे मुळची नाशिककर

Shivanjali Porje Saree | Instagram/ @shivanjaliporje.03

अवघ्या लहान वयातच तिने खूप मोठे यश प्राप्त केले आहे.

Shivanjali Porje Acting | Instagram/ @shivanjaliporje.03

शिवांजली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shivanjali Porje Smile | Instagram/ @shivanjaliporje.03

ती नेहमीच सोशल मीडियावर आपल्या खास अंदाजातील फोटो शेअर करते.

Shivanjali Porje Saree | Instagram/ @shivanjaliporje.03

शिवांजली सोशल मीडिया एन्फ्लुएंसर म्हणून सर्वत्र चर्चेत आहे.

Shivanjali Porje Fashion | Instagram/ @shivanjaliporje.03

‘कारभारी लयभारी’ या मालिकेतून शिवांजलीने मराठी टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण केले होते.

Shivanjali Porje School | Instagram/ @shivanjaliporje.03

शिवांजली नेहमीच सोशल मीडियावर खास अंदाजातील व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते.

Shivanjali Porje Age | Instagram/ @shivanjaliporje.03

अवघ्या लहान वयातच शिवांजलीने सोशल मीडियावर खूपच चाहतावर्ग जमावला आहे.

Shivanjali Porje Look | Instagram/ @shivanjaliporje.03

सोशल मीडियावर शिवांजलीचे ३.९ मिलियन चाहते आहेत.

Shivanjali Porje Social Media | Instagram/ @shivanjaliporje.03

NEXT: सोनालीच्या सौंदर्यापुढे तरुणी झुकतील आणि म्हणतील वाह वाह...

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588