Hindavi Patil: तूच अप्सरा, तूच सुंदरी; कुणाला बघून लाजतेस गं हिंदवी...!

Chetan Bodke

चर्चा

सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर हिंदवी पाटीलच्या नावाची नेहमीच चर्चा होते.

Hindavi Patil Fashion | Instagram/ @hindavi_satkar_patil

चाहतावर्ग

हिंदवी पाटीलचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Hindavi Patil Saree | Instagram/ @hindavi_satkar_patil

सोशल मीडियावर सक्रिय

हिंदवी पाटील नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Hindavi Patil Pic | Instagram/ @hindavi_satkar_patil

पोस्ट चर्चेत

हिंदवी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून खूपच चर्चेत असते.

Hindavi Patil Pics | Instagram/ @hindavi_satkar_patil

पोस्ट व्हायरल

हिंदवीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात.

Hindavi Patil Look | Instagram/ @hindavi_satkar_patil

स्वतःची ओळख

सोशल मीडियासह सर्वत्र हिंदवीने फार कमी वेळेत खूप मोठी मजल मारली आहे.

Hindavi Patil Age | Instagram/ @hindavi_satkar_patil

म्युझिक व्हिडीओ

हिंदवी अनेक म्युझिक अल्बमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hindavi Patil Birthday | Instagram/ @hindavi_satkar_patil

चाहत्यांकडून प्रतिसाद

हिंदवीच्या पोस्टवर चाहते तुफान लाईक्स आणि कमेंट करतात.

Hindavi Patil Smile | Instagram/ @hindavi_satkar_patil

लूक

हिंदवीच्या अनेक लूकची सोशल मीडियावर चर्चा होत असते.

Hindavi Patil Glow | Instagram/ @hindavi_satkar_patil

NEXT: किल्लर डोळे अन् किल्लर स्माईल, श्वेताची अदा एकदम कातील

Shweta Shinde Beauty | Instagram/ @shwetashinde_official