'कसलोच भारी glow इलो हा...' Kokan Hearted Girlची लूक पाहून चाहते पडले प्रेमात...

Chetan Bodke

टिकटॉक स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावकर सर्वांनाच माहित आहे.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिता सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने कमालीची चर्चेत आहे.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताने सिव्हिल इंजिनियर अर्थात स्थापत्य अभियांत्याचे शिक्षण पुर्ण केले आहे.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सोबतच ती फुड लव्हर आणि ट्रॅव्हलर देखील आहे.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अनेकदा अंकिता सोशल मीडियावर लाईफस्टाईल संबंधित आपल्या चाहत्यांसोबत महत्वाची माहिती शेअर करत असते.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

तिचे युट्यूबवर स्वत:चे चॅनल असून नेहमीच त्यावर वेगवेगळ्या आशयाच्या व्हिडिओ शेअर करत असते.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिता इंस्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसोबत एका विशिष्ट भाषेतच चाहत्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करते.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात चाहते आहेत.

Kokan Hearted Girl Ankita Walavkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: Sayshi Saalvi: काय बोलता... लक्ष्मी दिसणार सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत, जिंकणार प्रेक्षकांची मने...