Priyanka Diwate: 'मासोळीवाणी तुझी गं ज्वानी',प्रियांकाच्या जाळ्यात तरूणाई घायाळ

साम टिव्ही ब्युरो

प्रियांका दिवटे प्रसिद्धी व्हीडिओ क्रिएटर आणि सोशल मीडियावर इनफ्ल्युएंसर आहे.

Priyanka Diwate | Instagram

सोशल मीडियावर प्रियांकाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Priyanka Diwate | Instagram

सोशल मीडियावर माध्यमाद्वारे प्रियांका परिचित झाली

Priyanka Diwate | Instagram

सण- उत्सव असो किंवा काही कार्यक्रम प्रियांका तिचे फोटो पोस्ट करते.

Priyanka Diwate | Instagram

प्रियांकाचे फोटो आणि व्हीडिओ तूफान व्हायरल होत असतात.

Priyanka Diwate | Instagram

प्रियांकाने कोळीनं बाय चा लूक केला आहेत.

Priyanka Diwate | Instagram

या फोटोंवर प्रियांकाच्या नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priyanka Diwate | Instagram

इन्स्टांग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रियांका तिच्याविषयीच्या अपडेट देते

Priyanka Diwate | Instagram

NEXT: 'ब्रा नाही बेल्ट',जिनलची अनोखी स्टाईल