Anushri Mane Latest Photos: अनुश्रीने केले टॉवेल गुंडाळून फोटोशूट; बोल्ड अंदाज व्हायरल

Vishal Gangurde

अनुश्री माने सोशल मीडिया इंफ्लूएंसर आहे.

Anushri mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्री ही इन्स्टाग्राम मॉडेल म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

Anushri mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Anushri mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीचं सुंदर रुप अनेकांना घायाळ करतं.

Anushri mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीला अनेक जण अनु या टोपणनावाने हाक मारतात.

Anushri mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्री मूळची साताऱ्याची आहे.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीने शाळा या वेबसीरीजमध्ये काम केलं आहे.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

अनुश्रीने काही दिवसांपूर्वीच टॉवेलमध्ये फोटोशूट केलं आहे.

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane

Next :मानसीच्या घायाळ करणाऱ्या अदा

Manasi naik | Instagram/@manasinaik0302