Ankita Dave: अंकिताच्या हॉट अदाकारीने वाढवलं दुबईचं तापमान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया स्टार अंकिता दवे ही लोकप्रिय आहे.

Ankita Dave | Instagram/@ankitadave

अंकिता टिक टॉकमुळे लोकप्रिय झाली आहे.

Ankita Dave | Instagram/@ankitadave

सोशल मीडियावर अंकिता कमालीची सक्रिय असते.

Ankita dave | Instagram/@ankitadave

अंकिताचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात.

Ankita dave | Instagram/@ankitadave

हल्लीच अंकिताने तिचे दुबईतील फोटो पोस्ट केले आहेत.

Ankita Dave | Instagram/@ankitadave

मल्टिकलर क्रॉप- टॉपमध्ये अंकिता हॉट दिसत आहे.

Ankita Dave | Instagram/@ankitadave

या लूकमधील अंकिताचे हटर शूज लक्षवेधी ठरत आहे

Ankita Dave | Instagram/@ankitadave

अंकिता तिच्या फॅशनसेन्सने साऱ्यांचीच मने जिंकते.

Ankita dave | Instagram/@ankitadave

NEXT:Divita Rai| दिविता रॉयच्या सौंदर्याची मोहीनी कायम!

Divita Rai | Instagram @divitarai