कोल्हापूरमधील काही ऐतिहासिक जागा

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर हे शहर महाराष्ट्र राज्यातील दक्षिण- पश्चिमच्या पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. तसेच कोल्हापूर हे अनेक पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

Kolhapur | Google

१२ व्या शतकात राजा भोजने बांधलेला पन्हाळगड हा भारतातील सगळ्यात मोठ्या गड-किल्ल्यांपैकी एक आहे.

panhala fort | Google

येथे दाजीपूर वन्यजीव अभयारण्य असून अनेक प्रेमीयुगल ह्या स्थळांना भेट देतात. या अभयारण्यात अनेक वन्यजीव आढळतात.

dajipur wildlife sanctuary | Google

कोल्हापूरातील श्री छत्रपती शाहू महाराज हे संग्रहालय पर्यटक प्रेमींचे प्रसिध्द स्थान आहे.

chatrpati shahu maharaj sangrahaly | Google

कोल्हापूरातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक रामतीर्थ धबधबा हा आहे. हा धबधबा शांतता व सुंदरतेसाठी प्रसिध्द आहे.

ramtirth waterfall | Google

गगनबावडा हे कोल्हापूरातील टेकडी शहर असून ते नैसर्गिक, सुंदरता, किल्ले व घाटासाठी प्रसिध्द आहे.

gaganbawda | Google

महालक्ष्मी मंदिर हे ७ व्या शतकात चालुक्य राजाने बनवलेले प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर अनेक लोकांचे श्रध्दा स्थान आहे.

mahalakshmi mandir kolhapur | Google

जोतिबा मंदिर हे महालक्ष्मी मंदिराच्या जवळ असून अनेकांचे श्रध्दा स्थान आहे. उंचावर वसलेले असून यांचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jotiba mandir kolhapur | Google