Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचा रेड लूक, बोल्डनेसने फॅन्स घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा.

Sonakshi Sinha | Instagram

नुकतेच सोनाक्षीने तिचे खास अदांजातील फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Instagram

रेडलूकमध्ये सोनाक्षी हॉट दिसत आहे.

Sonakshi Sinha | Instagram

अनेकदा सोनाक्षीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Sonakshi Sinha | Instagram

या फोटोतील क्रितीची अदा फॅन्सना भलतीच घायाळ करते आहे.

Sonakshi Sinha | Instagram

सोनाक्षीच्या लेटेस्ट फोटोंनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Sonakshi Sinha | Instagram

NEXT:Kriti Sanon|देखो मगर प्यार से...! क्रितीचा स्टायलिश अदांज