Photos: नवरी होणार मी! सोनाक्षीनं मिस्ट्री बॉयसोबत दिली गुड न्यूज...

Sanika

दबंग गर्ल सोनाक्षीने एंगेजमेंट केली आहे.

Sonakshi Sinha | aslisona

अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील ही मोठी आनंदाची बातमी तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Sonakshi Sinha | aslisona

सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तीन वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या एंगेजमेंटची बातमी दिली आहे.

Sonakshi Sinha | aslisona

एका फोटोमध्ये दबंग गर्ल सोनाक्षी तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे.

Sonakshi Sinha | aslisona

सोनाक्षीचा मिस्ट्री बॉय कोण आहे यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे.

Sonakshi Sinha | aslisona

अभिनेत्रीने फोटोंमध्ये तिच्या मिस्ट्री बॉयचा चेहरा उघड केला नाही.

Sonakshi Sinha | aslisona

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonakshi Sinha | aslisona